सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक…
मुंबईच्या फोर्ट भागात दिमाखात उभी असलेली, ग्रीको-रोमन स्थापत्यशैलीची ती पांढरीशुभ्र वास्तू म्हणजे केवळ पर्यटकांच्या फोटोग्राफीचे ‘बॅकड्रॉप’ नाही. त्या भव्य पायऱ्यांच्या मागे आपल्या अडीचशे वर्षांच्या बौद्धिक अस्मितेचा, ज्ञानाचा आणि इतिहासाचा एक सुवर्णकाळ दडलेला आहे. पण आज त्याच १८०४ साली स्थापन झालेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायरीतळावरून आत डोकावले, की जे चित्र दिसते ते वैभवाचे नाही […]
सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक… Read More »