News Bharati

शिवसेना

‘देवाच्या लाठीचा फटका बसतो तेव्हा…’; संजय राऊतांवर भाजपची कडवी प्रतिक्रिया

मुंबई : देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण तिचा आवाज येतो. पण त्या लाठीचा जेव्हा फटका बसतो तेव्हा खूपच वेदना होतात, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. संजय राऊतांना एका मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यावर त्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक्स’ वर पोस्ट […]

‘देवाच्या लाठीचा फटका बसतो तेव्हा…’; संजय राऊतांवर भाजपची कडवी प्रतिक्रिया Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम

ठाणे : बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. \”बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम Read More »

Shivsena: शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन

सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद करु, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या सुनील केदार यांच्याविरोधात मुंबईत शिवसेना महिला आघाडीने (Shivsena) जोडे मारो आंदोलन केले. लाडकी बहिण योजनेचा विरोध करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेचा महिला शिवसैनिकांनी धिक्कार केला. या आंदोलनात आमदार यामिनी जाधव, प्रवक्त्या आणि माजी आमदार डॉ. मनिषा कायंदे, शिवसेना (Shivsena) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह शेकडो

Shivsena: शिवसेना महिला आघाडीचे सुनील केदार यांना जोडे मारो आंदोलन Read More »

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित

भाजप 288 पैकी 155 ते 160 जागा लढवणार – नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक Maharashtra राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी महायुतीचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंतनिर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. देशातील

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित Read More »

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन

हिंगोली : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (Balasaheb Thakre Turmeric Research Center) अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2019

हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन Read More »

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले

मुंबई : वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली होती. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले Read More »

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला राहुल गांधींचा समाचार

देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. \”जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही,\” असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल बोलताना म्हणाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याचमुद्द्यावरून राहुल गांधींचा

काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड; मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला राहुल गांधींचा समाचार Read More »

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार

अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्यशासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. \”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते२२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि लाभ मिळालानसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ Read More »