News Bharati

शिवसेना

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\”

Maharashtra Politics : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत’, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी येथे झाली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीका केली होती.  […]

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\” Read More »

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे

वसमत : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. आता, दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या आठ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज वसमत (Vasmat) येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे Read More »

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार

परभणी लोकसभा मतदारसंघ : \”बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत (Parbhani) इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास\” राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार Read More »

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील

ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल\”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील Read More »

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे…

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) हे सातत्याने बेताल वक्तव्ये करत असतात, त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) बिनशर्त पाठींबा दिला तेव्हापासून संजय राऊत राज ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. आता मनसेच्या (MNS) वतीने तसच प्रत्युत्तर दिलं आहे.. इतकेच

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे… Read More »

‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’

महाराष्ट्र : \”काही नकली वाघ कल्याण-डोंबिवलीमध्ये येऊन गेले, पोकळ डरकाळ्या फोडून गेले, मात्र हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत. या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं. बाळासाहेब असते, तर भरभरून कौतुक केलं असतं.\” असं

‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ Read More »

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. असे म्हणत भाजपा (BJP) चे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी राष्ट्रीय राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’ Read More »

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान

Amravati Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्‍याविषयी बोलताना बेताल वक्तव्य केला आहे. नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची अक्षरशः जीभ घसरली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत आसल्याच

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान Read More »

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस Read More »