News Bharati

शिवसेना

वैजापूरच्या जनसमुदायाने दाखवला महायुतीच्या एकात्मतेचा प्रत्यय, मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद

वैजापूर, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वैजापूर (Vaijapur) येथे महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या समर्थनार्थ एका मोठ्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित केले. आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूकपूर्व प्रचारात हा कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा होता. सभेने हजारो समर्थकांना आकर्षित केले, जे […]

वैजापूरच्या जनसमुदायाने दाखवला महायुतीच्या एकात्मतेचा प्रत्यय, मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला उस्फूर्त प्रतिसाद Read More »

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

कणखर बाणा.. हाती भगवा..

कणखर बाणा.. हाती भगवा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज दाखल महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी (Maharashtra Assembly Election) अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोपरी – पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज संत एकनाथ महाराजांचे

कणखर बाणा.. हाती भगवा.. Read More »

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता

राज्य विधानसभा(Assembly Elections) निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारी अर्ज दाखल(filing of nominations) करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मात्र विविध राजकीय पक्षांनी आपले सर्व उमेदवार अजूनही जाहीर केले नसल्यामुळे उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे. दुसरीकडे अधिकृत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार, तसंच मुंबईतल्या माहिम मतदारसंघातून

रिंगणातील उमेदवारांच्या नावांविषयी संभ्रम आणि उत्सुकता Read More »

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता.

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला… Read More »

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग

महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. महायुती(Mahayuti) आणि महाविकास(MVA) आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात अनेक मंत्री, आमदार आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. https://x.com/Dev_Fadnavis/status/1849687667887439951/photo/1 ‘प्रेमाचे, विश्वासाचे, प्रेरणेचे आणि साथीचे… हे औक्षण आहे ‘विजयाचे’!

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग Read More »

काँग्रेसने जागा सोडली आहे का? अकोल्याच्या चावडीवर चर्चा रंगली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बाळापुर आणि अकोला पूर्व या दोन्हीही मतदारसंघात महाविकास आघाडी मध्ये जागा साठी रस्सीखेच सुरू होती मात्र आता या दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने हे दोन्ही जागा सोडली असल्याची चर्चा सुरू झाली

काँग्रेसने जागा सोडली आहे का? अकोल्याच्या चावडीवर चर्चा रंगली Read More »

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत याप्रसंगी

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली Read More »

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना या जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या जागा मित्र पक्ष लढवणार आहेत, असं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

फॉर्मुला ठरला…महाविकास आघाडीतले तिनही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार Read More »

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास (MahavikasAghadi) आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »