भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा २०२४ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 (Maharashtra Assembly 2024) च्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. भाजपने (BJP) सर्वात पहिल्यांदा ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर महायुतीमधील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) मंगळवारी रात्री उमेदवार यादी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष होते. […]
भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर Read More »