News Bharati

शिवसेना

नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. \”पंतप्रधान नरेंद्र मोदी जी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही,\” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना उद्धव […]

नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही : चंद्रशेखर बावनकुळे Read More »

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती

ठाणे – महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आज दुपारी ठाणे (Thane) येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या, तसेच घशात संसर्ग झाल्याचे समजले आहे. उपचारानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले. शिंदे यांचा चेकअप झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती

चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती Read More »

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरील सस्पेंस दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या आजारपणामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital Thane) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज स्वतः शिंदे रुग्णालयात पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि सुरक्षारक्षकांचा फौजफाटा होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले असून त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी

एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू Read More »

उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई – महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारच्या नेतृत्वाबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नसला, तरी खाते वाटप आणि मंत्रीपद निश्चितीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. अलीकडेच, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपदाचा मार्ग स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उपमुख्यमंत्रीपदावर असतील, अशा चर्चा उठल्या होत्या.

उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याशी बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्राचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही बैठक \”चांगली आणि सकारात्मक\” असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, दुसरी बैठक होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल. \”ही बैठक चांगली आणि सकारात्मक

महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली! एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. रामदास कदम हे त्यांच्या कुटुंबासह साईदरबारीला गेले होते. तेथे माध्यमांशी संवाद

उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागेल – रामदास कदम Read More »

‘सत्ता आणि पदाने मोह पाडला नाही’, श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर भावनिक पोस्ट

महाराष्ट्र : महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण असणार यावर ताणतणाव निर्माण झाला. या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव पुन्हा समोर येत असून, काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा

‘सत्ता आणि पदाने मोह पाडला नाही’, श्रीकांत शिंदे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर भावनिक पोस्ट Read More »

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सध्या राज्यातील पुढील सरकारच्या नेतृत्वाबाबत भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे या पत्रकार परिषदेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदेची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष Read More »

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार

महाराष्ट्र : \”शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपद आणि पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल, महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल याची शंका नाही,\” असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”कोणाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवायचं, हा आमचा विषय आहे. विरोधकांकडे फक्त रडत बसण्याशिवाय

विरोधक फक्त रडत बसतात; शिंदे गटाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »