News Bharati

शिवसेना

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

संभाजीनगर : शिवसेनेनेच आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsaat) यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट कुटुंबीय सोबत असतांना गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी दगड मारला तेव्हा शिरसाट यांच्या […]

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक Read More »

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

पंजाब : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर गोरा (Sandeep Thapar Gora) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या ३ ते ४ आरोपींनी संदीप थापर गोरा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर संदीप थापर गोरा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी Read More »

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Rahul Gandhi and Uddhav Thackeray) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय

राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी – संजय निरुपम Read More »

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\”

नितेश राणे : भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. \”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे,\” असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव (MP Sanjay

\”उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणूकीत भगवा गुलाल नाही तर हिरवा गुलाल उधळला जात आहे\” Read More »

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत?

नितेश राणे : \”आम्ही मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे निवडून आलो आहोत,\” असं उबाठा गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी खुल्या मनाने स्विकारलं. वक्तव्याचा आधार घेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा (Sharia law) लागू करण्यासाठी लढलात?

उद्धव ठाकरे देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलेत? Read More »

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये पुन्हा सामील होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून काढणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे. टाइम्स नाऊ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी एनडीए मध्ये परतण्याचे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण Read More »

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील

महाराष्ट्र : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. १९ एप्रिल पासून सुरु झालेले मतदान १ जुन रोजी सातही टप्यातील मतदान पार पडले.आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आला आहे. भाजपाप्रणित (BJP) एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील Read More »

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना “ती” पोस्ट भोवली; गुन्हा दाखल

हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याची सोशल मीडिया पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनी केली होती. या प्रकरणात अयोध्या पोळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना “ती” पोस्ट भोवली; गुन्हा दाखल Read More »

३ दिवसात बिनाशर्त माफी मागा, अन्यथा..; एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३ दिवसात बिनाशर्त माफी मागण्यास आपल्या वकीलामार्फत सांगितले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असे सांगितले आहे. सामना या वृत्तपत्रातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाणूनबूजून प्रतिमेस धक्का लागेल

३ दिवसात बिनाशर्त माफी मागा, अन्यथा..; एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस Read More »

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला तिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला Read More »