…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. \”संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत असं समजलं आहे. तिथे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा, […]
…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस Read More »