निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट….
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, […]
निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट…. Read More »