News Bharati

मालवणी खवट्या

आणीबाणी आणि वाघाची मावशी…

२५ जून १९७५… ५० वर्षांपूर्वी भारत राज्याच्या राणीने ते राज्य फसवणूक करून बळकावले आहे असा निवाडा राज्याच्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुण्यांनी दिला आणि मध्यरात्री राणीने आपल्या राज्यातील सगळ्या वाघ सिंहांना पकडून पिंजऱ्यात कोंडायला सुरुवात केली. अगदी त्यांच्यावर डरकाळी फोडायलाच नव्हे तर गुरगुरायलाही बंदी घातली. रस्त्यावरचे मोकाट कुत्रे, लाल माकडे आणि हिरवे साप यांची सुद्धा धरपकड सुरू […]

आणीबाणी आणि वाघाची मावशी… Read More »

लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…  

१९८० च्या दशकातली गोष्ट. पंतप्रधान राजीव गांधी होते. संसदेचे अधिवेशन सुरू होते. लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेल्या प्रा. मधू दंडवते यांनी आपल्या भाषणात एक इंग्रजी वाक्प्रचार वापरला. पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना, \”तुम्ही ज्या अर्थाने हा वाक्प्रचार वापरता आहात, त्याचा अर्थ तो नाही,\” असे सांगितले. त्यावर दंडवते यांनी, \”मी योग्य अर्थाचा वाक्प्रचार वापरला आहे. तुम्हाला शंका

लाजलो खरेच आम्ही, ऐकता अशी मराठी…   Read More »

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC ला जबाबदार धरले आहे. “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना! Read More »