शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्यात राज्यातील १३ जागांसह मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (१७ मे शुक्रवार) मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महायुतीची संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज […]
शिवाजी पार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार Read More »