News Bharati

राजकीय

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) ही जोडी 12 जुलै दिवशी मुंबई मध्ये विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत कार्यक्रमात मित्र मंडळींच्या एका ग्रुप डान्स मध्ये राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील मागच्या रांगेत […]

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन Read More »

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर

मुंबई : माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला 2024 या वर्षाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार (Best Agricultural State Award) देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15 व्या ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप कॅान्क्लेव्ह’मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य

यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य’ पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर Read More »

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई : विधानपरिषदेसाठी (Legislative Council) नवनिर्वाचित झालेले सदस्य निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि जगन्नाथ अभ्यंकर (Jagannath Abhyankar) यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून तर जगन्नाथ अभ्यंकर हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून आले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले किशोर दराडे मुसळधार पावसामुळे

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी Read More »

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार Read More »

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर

मुंबई : मुंबईत (Mumbai) रात्री मोठा पाऊस (Rain) झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या शीव आणि कुर्ला परिसरात दोन ठिकाणी पाणी साचलेले असून प्रशासनामार्फत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन तासात परिस्थिती सामान्य होईल, अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विधान परिषदेत दिली. काल रात्री मोठा पाऊस झाल्याने

मुंबईतील परिस्थिती लवकरच सामान्य होईल : दीपक केसरकर Read More »

अजित पवार यांनी बारामतीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत बारामती (Baramati) येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात,

अजित पवार यांनी बारामतीत श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले Read More »

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन

मुंबई : भारताचे आर्थिक केंद्र असलेले मुंबई (Mumbai) शहर मुसळधार पावसाच्या (Rain) तडाख्यात सापडले आहे. मुसळधार पावसाने शहर ठप्प झाले आहे. दरम्यान, या स्थिती संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. \”गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशी सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला

मुसळधार पावसाने मुंबईत जनजीवन विस्कळीत; मुख्यमंत्री शिंदेंकडून नागरिकांनी आवाहन Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठी घोषणा केली आहे. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा Read More »

महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-रिक्षा

महाराष्ट्र : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा (E-Pink Rickshaw Scheme) विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी,

महिला स्वयंरोजगारासाठीच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-रिक्षा Read More »