ऊस रसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी अजित पवार घेणार अमित शहांची भेट
महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Farmers) नुकसान टाळण्यासाठी ऊसरसापासून इथेनॉल निर्मितीस (Ethanol Production) परवानगी देण्याचे धोरण केंद्र सरकारने कायम ठेवावे. तसेच, इथेनॉलचा दर ३१ रुपयांवरुन ४२ रुपयांपर्यंत वाढविण्यात यावा, या मागणीसाठी याच महिन्यात केंद्रीय सहकारमंत्र्यांची भेट घेण्यात येईल. केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल याची खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार […]
ऊस रसापासून इथेनॉल Ethanol निर्मितीस परवानगी मिळण्यासाठी अजित पवार घेणार अमित शहांची भेट Read More »