News Bharati

राजकीय

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप

महाराष्ट्र : लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. या योजनेवरुन राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीचे (MVA) नेते या […]

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा कट; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप Read More »

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार

मुंबई : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ (Nari Shakti Doot App) या ॲपवरूनही भरता येणार आहेत. नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार

नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ठ कृषी राज्य पुरस्कार (Best State Agricultural Award 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार Read More »

महायुती सरकारचं राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

महायुती सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शासकीय कर्मचारी (Government Employees) यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा

महायुती सरकारचं राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट Read More »

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

महाराष्ट्र : राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के (Earthquakes) जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश Read More »

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा Read More »

चालू शैक्षणिक वर्षापासून १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरु

मुंबई : राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (10 New Government Medical Colleges) या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री

चालू शैक्षणिक वर्षापासून १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरु Read More »

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना : राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा. या विभागांची पुनर्रचना करतांना कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार नाही, त्‍यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, याचा सर्वसंमतीने विचार करावा, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना : राधाकृष्ण विखे-पाटील Read More »

कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : \”कृषी महाविद्यालयांना (College of Agriculture) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल,\” असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 116 वी बैठक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी शिक्षण व

कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री एकनाथ

राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »