News Bharati

बातम्या

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज झाला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीत […]

देशी गायींना राज्यमातेचा दर्जा: गोशाळांसाठी प्रति गाय ५० रुपये अनुदान योजना जाहीर Read More »

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरीप हंगाम अनुदान वितरण सुरू

मुंबई : राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा ई – शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खरीप हंगाम अनुदान वितरण सुरू Read More »

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यातल्या शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता, त्यामुळेच ते इतकं महान कार्य करू शकले,

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते Read More »

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कोलकाता इथल्या आर.जी.कर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं 30 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी Read More »

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे

हिंदू समाजाच्या सणावरच दगडफेक का होते ? मात्र, मुस्लिमांचे सण होत असताना कुठलाच वाद होत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. आज जी अचलपूर शहरात दहशत निर्माण झाली. ती दहशत एक दिवस नव्हे ३६५ दिवस असायला हवी. हिंदूकडे वाकड्या नजरा करुन पाहणाऱ्यांचे थोबडा ओळखू यायला नको. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, आमच्या नादी लागाल

हिंदू समाजाच्या सणात आडवे येत असाल तर याद राखा – नितेश राणे Read More »

प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 992 विशेष रेल्वे गाड्या

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे मंत्रालय 992 विशेष गाड्याचालवणार आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, मंत्रालयाने प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि सुविधा निर्माण आणिअपग्रेड करण्यासाठी 933 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. तसेच, प्रयागराज विभाग आणि आजूबाजूच्या भागात गाड्यांची सुरळीत वाहतूक करण्यासाठी 3,700 कोटी रुपये खर्चून ट्रॅकचे जलद दुहेरीकरण केले जात आहे. यावेळी कुंभासाठी 30 ते

प्रयागराज कुंभमेळ्यासाठी 992 विशेष रेल्वे गाड्या Read More »

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

नाशिक : महानुभाव पंथाच्या (Mahanubhava Panth) जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे दिली. कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ श्री. फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही Read More »

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर

भारताच्या (INDIA) परकीय चलन गंगाजळीत २ अब्ज ८३ कोटी डॉलर्सने वाढ होऊन तो २० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स एवढ्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात यात २२ कोटी ३० लाख डॉलर्सची वाढ झाली होती.  भारताच्या सुवर्ण साठा मूल्यातही ७२ कोटी ६० लाख डॉलर्सने वाढ होऊन तो ६३ अब्ज ६१ कोटी

INDIA: देशाचा परकीय चलन साठा ६९२ अब्ज २९ कोटी डॉलर्स या उच्चांकावर Read More »

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत

मराठवाड्यातील उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन औद्योगिक प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि विभागात आणण्यासाठी शासनाने 52 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृहात उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात आले होते. उदय सामंत (Uday Samant) पुढे म्हणाले,

Uday Samant: मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी 52 हजार कोटीची तरतूद – उदय सामंत Read More »

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई(Mumbai) हाय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर(Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. विशेषतः नवरात्रौत्सवाच्या कालावधीत, जेव्हा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तेव्हा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने सूचित केले आहे. मुंबईत (Mumbai)गरबा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता Read More »