News Bharati

बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.२६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपयेजमा करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सातऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार या […]

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मानयात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवारयांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचंनिरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या लाडू प्रसादात कथितरीत्या प्राणिज चरबीचा वापरझाल्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने, या संदर्भात विचारणाकेली. त्यावर मंदिर व्यवस्थापनाच्या वकिलांनीही या अनुषंगाने तपास करावा लागेल, असं सांगितलं.लाडूमध्ये प्राणिजन्य चरबीच्या भेसळीबाबत खात्री होण्यापूर्वीच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत विधान करण्याची आवश्यकता नव्हती,

तिरुपतीतल्या प्रसादाच्या लाडूत भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा अद्याप काहीही पुरावा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण Read More »

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात तेमुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणारआहेत. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहमुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठीमहायुतीच्या जागावाटपासंदर्भात अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर Read More »

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची तातडीची कारवाई; डीनची बदली, विशेष समितीची स्थापना

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील (Nair Hospital, Mumbai) लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची तातडीची कारवाई; डीनची बदली, विशेष समितीची स्थापना Read More »

सोनार समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उद्योग व शिक्षणासाठी मिळणार अर्थसहाय्य

महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत सोनार समाजासाठी \”संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ\” स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि सोनार समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक विकासासाठी प्रेरणा देणारा आहे. संत नरहरी महाराज, ज्यांना सोनार अस्या उपाध्या प्राप्त होती आणि जे संतजनांमध्ये महामुनी म्हणून ओळखले जातात, त्यांच्या

सोनार समाजासाठी शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; उद्योग व शिक्षणासाठी मिळणार अर्थसहाय्य Read More »

मंत्रीमंडळाने 4,860 विशेष शिक्षक पदे निर्माण करण्यास आणि कर्मचाऱ्यांसाठी वाढीव सेवानिवृत्ती ला दिली मंजुरी

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी ४,८६० विशेष शिक्षक पदे निर्माण करण्याचे मंजूर केले आहे. हे पदे विशेष शिक्षणाची आवश्यकता असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असून, यात ३,१०५ कंत्राटी विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा समावेश आहे. हा निर्णय विशेष शिक्षकांच्या पदांची मागणी करणार्‍यांच्या परिणाम म्हणून पाहिला जात आहे. तसेच, राज्यकर्मचारी वर्गाला सुखद बातमी मिळाली

मंत्रीमंडळाने 4,860 विशेष शिक्षक पदे निर्माण करण्यास आणि कर्मचाऱ्यांसाठी वाढीव सेवानिवृत्ती ला दिली मंजुरी Read More »

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे

कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10 धर्म, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो भाषा असून देखील संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवलेले आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. आज अति सामान्य समाज मुख्य

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे Read More »

ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप: भारतीय जोडीने नेमबाजीत जिंकले कांस्यपदक

ISSF ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय जोडीने शूटिंग मध्ये काँस्य पदक जिंकले आहे . लीमा,पेरूमध्ये झालेल्या स्पर्धेत, गौतमी भानोत आणि अजय मलिक यांनी १० मीटर मिक्स्ड टीम राइफल स्पर्धेत ३४ जोड्यांना मागे टाकत ६२८.९ अशी सामूहिक गुण मिळवले. हे त्यांना काँस्य पदक मॅचसाठी पात्र केले, जिथे त्यांनी क्रोएशियाच्या अनामारीजा टर्क आणि डार्को टोमसेव्हिक यांच्या जोडीला १७-९

ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप: भारतीय जोडीने नेमबाजीत जिंकले कांस्यपदक Read More »

आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव होता, असा खळबळजनक आरोप सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. तसेच आनंद दिघेंची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. \”शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात येत होत्या. एकनाथ

आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही घातपात करण्याचा डाव; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप Read More »