News Bharati

बातम्या

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला […]

‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’ Read More »

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha constituency) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यावेळी पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार Read More »

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवत तिसऱ्या वेळी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसे

रक्षा खडसेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे Read More »

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे

वसमत : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. आता, दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या आठ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज वसमत (Vasmat) येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे Read More »

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा

देशातील नागरिकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे अल्पसंख्यांकांना पुनर्वितरण करण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणे नंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा करण्याच्या योजनेचे सूतोवाच केले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे पुनर्वितरण करून आर्थिक असमानता दूर करणे हा या प्रस्तावाचा उद्देश

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा Read More »

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार

परभणी लोकसभा मतदारसंघ : \”बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत (Parbhani) इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास\” राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त

परभणीमध्ये चमत्कार घडणार; महादेव जानकर दिल्लीत जाणार Read More »

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे. यामुळे, बारामतीची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी प्रतिष्ठेची

राष्ट्रवादी पक्षातून मीच अजित पवारांना काढून टाकू शकतो Read More »

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील

ठाणे : “ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल\”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर

\”अन्यथा आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे\” राजू पाटील Read More »

…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं

Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीतर्फे भाजपाने (BJP) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील आता प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात महिलांचे मेळावे सुरु आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या मेळाव्यामध्ये बोलत असताना दमयंतीराजे

…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं Read More »

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे…

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) हे सातत्याने बेताल वक्तव्ये करत असतात, त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) बिनशर्त पाठींबा दिला तेव्हापासून संजय राऊत राज ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. आता मनसेच्या (MNS) वतीने तसच प्रत्युत्तर दिलं आहे.. इतकेच

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे… Read More »