News Bharati

बातम्या

गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न; बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. लातूर लोकसभा (Latur Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दुपारी लातूरमध्ये (Latur) जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले कि ‘या भागाला […]

गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न; बाकी सगळे पॅटर्न एव्हाना भंगारात गेले Read More »

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

महाराष्ट्र : शिवसेना शिंदे गटाकडून काल उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. ठाणे हा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जातो. ठाण्याची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? यावर बरेच महिने तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्याचे उमेदवार जाहीर

कल्याणमधून श्रीकांत शिंदे तर, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर Read More »

लातूर : विरोधकांना प्रधानमंत्री पद देखील हप्त्यात हवे

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी लातूरमध्ये (Latur) जाहीर सभा झाली. महायुतीने येथून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shrangare) यांना उमेदवारी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून लातूरच्या

लातूर : विरोधकांना प्रधानमंत्री पद देखील हप्त्यात हवे Read More »

आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी माळशिरसमध्ये जाहीर सभा झाली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. माळशिरसमधील (Malshiras) सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद

आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे; नरेंद्र मोदींचा पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल Read More »

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण

राजकीय प्रचाराच्या धामधुमीत काल गृहमंत्री अमित शहा यांनी हृदयाचा ठोका चुकविणारा क्षण अनुभवला. त्यांच्या हेलिकॉप्टरने बिहारच्या बेगुसराय येथे आकाशात भरारी घेण्याच्या दरम्यान थोडक्यात नियंत्रण गमावले. हा थरारक प्रसंग व्हिडिओमध्ये चित्रित झाला असून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही चित्रफीत त्वरीत पसरली. यावरून आता निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण Read More »

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर (Solapur), सातारा (Satara) आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा घेतल्या. सातारा येथे महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कराड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयन राजे

‘यापूर्वीही भगवा फडकत होता, तो यापुढेही फडकत राहणार’ Read More »

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’

लोकसभा निवडणूक २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा झंझावाती दौरे, प्रचारसभा आणि प्रत्यक्ष भेटींचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सोलापूर, सातारा आणि पुणे (Pune) येथे प्रचार सभा पार पडल्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली,

‘विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीजीच’ Read More »

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची कणकवली येथील

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार Read More »

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

Pune Lok Sabha Constituency : ‘पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार’, असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा (BJP) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी

मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन; मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार Read More »

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\”

Maharashtra Politics : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत’, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा रत्नागिरी येथे झाली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीका केली होती. 

\”औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं\” Read More »