संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी
महाराष्ट्र : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना (Shivsena) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश […]
संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी Read More »