News Bharati

बातम्या

भारतीय शेअर बाजाराने हिंडेनबर्ग अहवालाला दाखवला ठेंगा: सेन्सेक्स व निफ्टी मध्ये वाढ

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या वादग्रस्त संस्थेने अदानी समूहाबाबत एक नवा विवादास्पद अहवाल जारी केल्यानंतरही भारतीय शेअर बाजाराने, विशेषतः सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी आजच्या सत्रात मजबूत वाढ आणि स्थिरता दर्शविली. निर्देशांकांनी सुरुवातीला किरकोळ घसरण अनुभवली परंतु ते त्वरीत सावरले. सेन्सेक्स 192.20 अंकांनी 79,898.11 वर बंद झाला आणि निफ्टी 41.60 अंकांनी वाढून 24,409.10 वर बंद झाला. अदानी […]

भारतीय शेअर बाजाराने हिंडेनबर्ग अहवालाला दाखवला ठेंगा: सेन्सेक्स व निफ्टी मध्ये वाढ Read More »

सर्पदंशामुळे मृत शेतमजुरांना \”गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा

मुंबई : सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे तसेच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दिले. बैठकीला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. शेतात काम करताना शेतमजुरांना सर्पदंश झाल्यास

सर्पदंशामुळे मृत शेतमजुरांना \”गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्या’तून लाभ द्यावा Read More »

या दिवशी येणार कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट: १९७५ च्या आणीबाणीच्या अत्याचारांच्या कथा पडद्यावर

‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची घोषणा चित्रपटाची प्रमुख कंगना रणौतने केली आहे. राणौत यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला हा चित्रपट, भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त काळावर आधारित आहे. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनमत विरोधात जात आहे असे दिसताच सत्ता टिकविण्यासाठी घोषित केलेल्या आणीबाणीच्या कालखंडावर या

या दिवशी येणार कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट: १९७५ च्या आणीबाणीच्या अत्याचारांच्या कथा पडद्यावर Read More »

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : \”बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) केली. छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. \”मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण सुरु आहे,\” अशी टीका त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. त्यातच बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर

मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण Read More »

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी VHP ची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे (VHP) अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) आणि सरचिटणीस बजरंग बागरा (Bajrang Bagra) यांनी बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर हल्ले आणि छळ झाल्याच्या अलीकडच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. विहिंपच्या नेत्यांनी सुरू

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी VHP ची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंसाचारावर व्यक्त केली गंभीर चिंता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) एक निवेदन जारी करून बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संसंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी हे वक्तव्य केले आहे. दत्तात्रेय होसाबळे म्हणाले कि, हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या महिलांवरील लक्ष्यित हत्या,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंसाचारावर व्यक्त केली गंभीर चिंता Read More »

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नोलॉजीचा वापर

ठाणे : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या सूचना

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी लिओ पॉलिमर टेक्नोलॉजीचा वापर Read More »

हरीश साळवे आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेश फोगटचे प्रतिनिधित्व करणार

प्रसिद्ध भारतीय वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या खटल्यात क्रीडा लवादाच्या न्यायालयासमोर (CAS) भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) द्वारे प्रतिनिधित्व करणार आहेत. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून वजन जास्त असल्याच्या कारणामुळे अपात्र ठरविले गेले. सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वीच तिचे वजन जास्त असल्याचे आढळून आले होते. हाय-प्रोफाइल प्रकरणे हाताळण्याचा इतिहास असलेले साळवे 9

हरीश साळवे आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर विनेश फोगटचे प्रतिनिधित्व करणार Read More »

विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही; त्यांना केवळ वक्फच्या जमिनी.., – देवेंद्र फडणवीस

पुणे : विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही तर त्यांना केवळ वक्फच्या जमिनी लाटायच्या आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) विरोधकानावर केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काँगेसवर हल्लाबोल केला. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मनमानीला चाप लावण्यासाठी गुरूवारी संसदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. मात्र, विरोधकांकडून या विधेयकाला

विरोधकांना वक्फशी देणंघेणं नाही; त्यांना केवळ वक्फच्या जमिनी.., – देवेंद्र फडणवीस Read More »