‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश
पुणे : “करिअर जितके महत्वाचे आहे तितकेच मातृत्व देखील महत्वाचे आहे. राष्ट्रा साठी नवीन पिढी आणि चांगले नेतृत्व निर्माण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. राष्ट्र निर्मिती साठी स्त्रियांनी आपले कर्तव्य जाणून आणि समजून निर्णय घेणे महत्वाचे आहे.” असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी सांस्कृतिक वार्तापत्र च्या ‘मातृप्रेरणा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळ्यावेळी केले. […]
‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश Read More »