News Bharati

बातम्या

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार

मुंबई : पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच घोषित करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार Read More »

Mahindra ने थार रॉक्स केली लाँच

Mahindra & Mahindra ने बहु-प्रतीक्षित थार रॉक्स लाँच केली आहे, बेस पेट्रोल मॉडेलसाठी ₹12.99 लाख आणि डिझेलसाठी ₹13.99 लाख किंमत असेल थार रॉक्स हे नवीन सहा-स्लॅट ग्रिल, सी-आकाराचे डीआरएल असलेले गोल एलईडी हेडलाइट्स आणि बंपरमध्ये फॉग लाइट्ससह एक विशिष्ट लुक गाडी ला आले आहे , आतमध्ये, थार रॉक्समध्ये इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी ट्विन 10.25-इंच डिजिटल

Mahindra ने थार रॉक्स केली लाँच Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार

मुंबई : राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरित करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे

भोकर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सबंध महिलांना परंपरागत चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील नवा मोंढा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे Read More »

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती

नंदुरबार : आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजने’च्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती Read More »

कॅब ड्रायव्हर आणि मुंबई पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई : सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेमध्ये, दक्षिण मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबईतील सर्वात नवीन सागरी दुवा असलेल्या अटल सेतू पुलावर कॅब ड्रायव्हरच्या द्रुत विचाराने आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचला. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेचे मानवी धैर्य आणि वेळीच हस्तक्षेपाचे उदाहरण म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कौतुक

कॅब ड्रायव्हर आणि मुंबई पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद Read More »

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते

नाशिक : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते Read More »

पंतप्रधान मोदींनी घेतली ऑलिम्पिक क्रीडापटूंची भेट

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी एका विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली आहे .15 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ क्रीडापटूंच्या कामगिरीचा उत्सवच नव्हता तर जागतिक क्रीडा मंचावर भारताच्या वाढत्या पराक्रमाचे प्रदर्शन करणारा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण होता. उपस्थितांमध्ये

पंतप्रधान मोदींनी घेतली ऑलिम्पिक क्रीडापटूंची भेट Read More »

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार?

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) आज दुपारी ३ वाजता बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक तारखांची आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. याच बरोबर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रमाचा बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार? Read More »

राजाराम पूल चौकातील नवीन उड्डाणपुलाचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत

राजाराम पूल चौकातील नवीन उड्डाणपुलाचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन Read More »