योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण !
केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली आहेत. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय व […]
योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण ! Read More »