News Bharati

योजना

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी

कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या साठी सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कृषी’ फंड सुरु करण्यात आला आहे Agritech स्टार्टअप्सना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी 750 कोटी रुपयांचा ‘AgriSure’ निधी […]

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी Read More »

महाराष्ट्राला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा उत्कृष्टता पुरस्कार

केंद्र शासनाच्या कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत देशातील विविध राज्ये आणि बँकानी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी साठी AIF Excellance Award ने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली इथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक  प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला,आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने

महाराष्ट्राला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा उत्कृष्टता पुरस्कार Read More »

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नोंदणीची मुदत वाढवली

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी पात्र आहेत परंतु अजूनही त्यांनी नोंदणी काही कारणास्तव बाकी आहे आहे महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नोंदणीची मुदत वाढवली Read More »

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज Read More »

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

पुणे, 2 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ Read More »

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनधन खाते ही संकल्पना राबवण्यात आली. आणि आज या योजनेला भरभरून यश मिळत आहे.प्रधानमंत्री जनधन योजनेला १० पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लाभार्थी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना Read More »

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत या मध्ये लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना इत्यादी चा समावेश आहे आता महायुती सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेला (Unified Pension Scheme) मंजुरी दिली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष्यतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही योजना राज्यातील सरकारी

महाराष्ट्र सरकारने दिली ‘युनिफाइड पेन्शन योजनेला’ मंजुरी Read More »

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया

लखपती दीदी योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना महिलांना स्वयं-सहायता गटांमध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देते आणि त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी 5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे पात्रता निकष:18 ते 50

लखपती दीदी योजना – माहिती आणि अर्ज प्रक्रिया Read More »

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी राज्य विधानसभेत ‘सुभद्रा योजना’ची घोषणा केली आहे , जी स्त्रियांच्या सशक्तिकरणासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटीहून अधिक महिलांना पुढील पाच वर्षांत ५०,००० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे प्रत्येक वर्षी दोन हप्ते म्हणजेच ५,००० रुपये राखी पूर्णिमा आणि अंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या (८

ओडिसा सरकारने सशक्तिकरणासाठी केली ‘सुभद्रा योजना’ची घोषणा Read More »

भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली दीनदयाल स्पर्श योजना

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाने दीनदयाल स्पर्श योजना सुरू केली आहे, ही एक शिष्यवृत्ती योजना असून ज्याचा उद्देश संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये पोस्टाची तिकिटे जमवून त्यांची माहिती गोळा करण्याचा छंदाला प्रोत्साहन देणे आहे. हा उपक्रम उत्तर गुजरात विभागाचे पोस्टमास्टर जनरल कृष्ण कुमार यादव यांनी जाहीर केला. सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत, त्यांना केवळ छंदच नव्हे

भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली दीनदयाल स्पर्श योजना Read More »