News Bharati

योजना

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रआणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेच्या अनुषंगाने पोस्टाच्यातिकिटाचं अनावरणही करणार आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरलपार्कची पायाभरणी करतील. […]

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर Read More »

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचावचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूरात (Solapur) होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरणअभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत विविधसूचना केल्या आहेत. यावेळी सोलापूर (Solapur)शहरातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित

Solapur: माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी सोलापूरात होणार, 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार Read More »

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस – वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील, तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डांचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईततल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ Read More »

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ला मोठा प्रतिसाद, ६ लाखांहून अधिक अर्ज पात्र

मुंबई : राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या योजनेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Mukhyamantri Vayoshri Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेसाठी राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana : ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ ला मोठा प्रतिसाद, ६ लाखांहून अधिक अर्ज पात्र Read More »

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात

देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापारविभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारतस्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत, सुव्यवस्थित आणि वृद्धींगत करण्याच्या उद्देशानं हा मंच स्थापनकरण्यात आला आहे. हा उपक्रम भारताला नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात जागतिक नेतृत्व

स्टार्टअप्स परिसंस्थेला बळ देण्यासाठी भास्कर या नव्या डिजीटल मंचाची सुरुवात Read More »

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ

भारतीय सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे जो देशातील वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा देणार आहे.आता सर्व ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (AB-PMJAY) अंतर्गत मोफत उपचार घेऊ शकतील. आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वांत मोठी लोक-निधीत स्वास्थ्य विमा योजना आहे जी १२ कोटी कुटुंबांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वास्थ्य कव्हरेज

70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक घेऊ शकणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ Read More »

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार

अर्ज करण्यासाठी ३० सप्टेंबर अंतिम तारीख राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्यशासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. \”मुख्यमंत्री तीर्थ दर्शन”योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते२२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची

राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठीपहिली रेल्वे नांदेडमधून धावणार Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाचीसुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज 15 कुटुंबांचीभेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून पाहील आणि लाभ मिळालानसेल, तर संबंधित कुटुंबाला मार्गदर्शन करून अडचणी दूर करेल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी कुटुंब भेट अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेप्रारंभ Read More »

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती msins.inया संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद Read More »