News Bharati

योजना

लेक लाडकी योजना

महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना आणल्या आहेत . महिलांची सुरक्षा तसेच त्यांचे सामाजिक आर्थिक स्थान बळकट करण्याच्या उद्देशाने या योजनांची आखणी करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारचे विविध क्षेत्रांत महिला आणि पुरुषांना एकसमान अधिकार मिळावेत आणि राज्यातील स्त्रीशक्तीचे कल्याण व्हावे यासाठीची वचनबध्दता अधोरेखित होते. यामध्ये आरोग्य,शिक्षण, […]

लेक लाडकी योजना Read More »

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करून राज्यातील वृद्ध नागरिकांच्या जीवनात सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सर्वसमावेशक योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. वाढत्या वयाशी-संबंधित अपंगत्वांमुळे येणाऱ्या आव्हानांवर मात करणे आणि त्यांच्या जीवनाची एकंदर गुणवत्ता सुधारणे. हा या योजनेमागील उद्देश

मुख्यमंत्री वयोश्री योजना Read More »

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न साकार

आयुष्यात एकदा तरी काशी, अयोध्या, चार धाम, ज्योतिर्लिंग यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्री जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न साकार Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – परवडणाऱ्या घरांना महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) य्यानी आज आपल्या बजेट (Budget2024 ) भाषणात या कच्च्या घरामध्ये राहणारे लोकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट 2024-2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे तयार करण्याचा निर्णय घेण्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे Read More »

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आधी शेतकऱ्यांचे सुधीरडीकरण होणे गरजेचे आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे त्या योजनेचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात.त्याचबरोबर शेतीत सोबत जोड व्यवसाय

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Read More »

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी महायुती सरकारचा अर्थ संकल्प अर्थसंकल्प मांडला या मध्ये मुख्यमंत्री अन्न पूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (एमएवाय) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दरवर्षी

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा: सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा, यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही, त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असे कठोर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्वाकांक्षी योजनांच्या (Scheme) आढावा बैठकीत दिला. शासनाने जाहीर केल्या सात महत्वाकांक्षी योजनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील

मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा: सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत Read More »

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune Mhada) ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले. पुणे जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. सुहास

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

लाडका भाऊ योजना

महायुती सरकारने राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन योजनांची मालिका सुरू केली आहे यामध्ये सरकारने महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणि शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. आता राज्यातील युवकांसाठी एक उपयुक्त योजनेची घोषणा केली आहे ती आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना. दरवर्षी राज्यातील युवकांना

लाडका भाऊ योजना Read More »