News Bharati

विशेष

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली \”शिवोत्सव २०२६\” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या […]

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला Read More »

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार

वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी वरळीत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काढण्यात आली होती. एका महिलेने रॅलीमुळे रस्ता अडवला गेल्याने आणि तिला तिच्या मुलाला शाळेतून आणायला उशीर होत असल्याने संताप व्यक्त

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार Read More »

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, \”मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी Read More »

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोकांचे बळी घेणारा क्रूरकर्मा अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी उर्फ अबू सालेम याचा कारागृह विभागाच्या नियमांचा फायदा घेऊन शिक्षेत सूट मिळवण्याचा कावा मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. कारागृह खात्याच्या नियमांनुसार शिक्षेत सूट मिळण्याचा अर्थ प्रत्यक्ष शिक्षा आपोआप कमी होणे असा लावता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय Read More »

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २

१७ जुलै १५०५ मध्ये मार्टिन ल्यूथर त्याचे युनिव्हर्सिटीमधील शिक्षण सोडून देऊन ऑगस्टिन चर्चमध्ये दाखल झाला. सेंट ऑगस्टिन हे सेंट पाॅलनंतरचे एक महत्वाचे संत म्हणून मानले जातात. त्यांच्या पंथातील शिस्तीप्रमाणे मार्टिन ल्यूथर आपले जीवन व्यतीत करू लागला. सेंट ऑगस्टिनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे \”Faith is to believe what you do not see, the reward for this faith

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २ Read More »

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १

तुम्ही कधी गुगुलवर जाऊन या जगावर प्रभाव टाकणाऱ्या माणसांची यादी शोधली आहे का? मी शोधली पण माझ्या डोक्यात मला जी चार माणसं वाटतात त्यांची नावे मला त्या यादीत आढळली नाहीत. तर गुगलनी दिलेल्या नावतले कोण आहेत हे चौघे जण? पहिली व्यक्ती ही येशू ख्रिस्त आणि त्यापाठोपाठ महम्मद पैगंबर या दोन प्रेषितानी या जगाची ओळखच बदलून

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन  धर्मगुरू -\”मार्टिन ल्यूथर\” – भाग १ Read More »

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…

बॉलीवूडचा \”धुरंधर\” हमझा अली मजारी अर्थात रणवीर सिंग शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या महाल परिसरातील मुख्यालयात आणि नंतर रेशीमबाग कार्यालयात पोहोचला. तेथे दीड तास थांबून त्याने डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय सरासंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले… Read More »