महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न आज वास्तवात उतरताना दिसत आहे. या क्रांतीचे नेतृत्व करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये पेटीएम, फोनपे आणि भीम यूपीआय यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे ‘ईझ ऑफ बिझनेस’ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र हे केवळ औद्योगिकदृष्ट्याच प्रगत नाही, तर डिजिटल व्यवहारातही देशाचे इंजिन […]
महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा Read More »