News Bharati

ख्रिश्चन

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण 

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फक्त ख्रिस्ती भिक्षुणी (नन्स) यांच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरू शकतील. इतर कोणत्याही संस्थांना हा शब्द वापरता येणार नाही. कॉन्व्हेन्ट शाळांचा मूळ इतिहास आणि उद्देशाशी सुसंगत असाच हा निर्णय आहे. कसे ते खाली पाहूच.  हल्ली असे दिसून आले आहे […]

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण  Read More »

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४

विटेनबर्गच्या ऑल सेंट चर्चच्या दारावर तेथील बिशपना उद्देशून मार्टिन ल्यूथरने आपल्या सूचनावजा मागण्या खिळा ठोकून लावल्या होत्या त्यास तेथील बिशपनी कोणतेही उत्तर दिले नाही. पण, ते निबंध thesis रोमला पाठवून दिले. पोप लिओ दहावा याने विविध धर्मपंडितांना मार्टिन ल्यूथरचा प्रतिवाद करण्यास सांगितले. पोपनी मार्टिनला रोमला येण्यास फर्मावले. ऑक्टोबर १५१८ मध्ये सलग तीन दिवस मार्टिन ल्यूथर

सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू \”मार्टिन ल्यूथर\” – भाग ४ Read More »

मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३

३१ ऑक्टोबर १५१७ हा दिवस रिफाॅर्मेशन डे म्हणून पाळला जातो. १५२० मध्ये मार्टिनने तीन पुस्तके लिहली. मागील प्रकरणात आपण To the Christian Nobility of German Nation या पुस्तकाबद्दल पाहिले त्याचे दुसरे पुस्तक होते On the Babylon Captivity of the Church. यामध्ये मार्टिन ल्यूथर म्हणतो की, रोमन चर्च आणि पोप यांनी चर्चला बंधक बनविले आहे. धार्मिक संस्कार

मार्टिन ल्यूथर – सर्व जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू- भाग ३ Read More »

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २

१७ जुलै १५०५ मध्ये मार्टिन ल्यूथर त्याचे युनिव्हर्सिटीमधील शिक्षण सोडून देऊन ऑगस्टिन चर्चमध्ये दाखल झाला. सेंट ऑगस्टिन हे सेंट पाॅलनंतरचे एक महत्वाचे संत म्हणून मानले जातात. त्यांच्या पंथातील शिस्तीप्रमाणे मार्टिन ल्यूथर आपले जीवन व्यतीत करू लागला. सेंट ऑगस्टिनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे \”Faith is to believe what you do not see, the reward for this faith

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २ Read More »