News Bharati

काँग्रेस

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, \”काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,\” अशी घणाघाती टीका केली […]

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा! Read More »

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप

मुंबई : अमेरिकेतील ‘एपस्टीन फाईल्स’चा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी काल या विधानांचा तीव्र निषेध करत ‘जोडेमार आंदोलन’ केले. ‘म्हातारचळ लागल्याची’ बोचरी टीका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना आमदार भातखळकर

\”सध्या फक्त फोटोला जोडे मारलेत, लक्षात ठेवा…\” चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा संताप Read More »

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर?

महाराष्ट्र : भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते पाकिस्तानचीच भाषा बोलतात आणि त्यांना पाकिस्तानच्या मदतीचीच आशा आहे,” असा घणाघात केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची नावे घेत ही टीका केली. केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून

काँग्रेसचा विश्वास भारतीय सैन्यावर की पाकिस्तानवर? Read More »

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\”

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\” Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर (Sweta Korgaonkar) यांनी (गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपची ताकद वाढली मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि “महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा” असे अपमानजनक अपशब्द वापरले होते. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले Read More »

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड! Read More »

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य! Read More »