शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुल्या चर्चेचं आव्हान
महाराष्ट्र : लोकसभेच्या तिसऱ्या टप्याची मतदान तारीख जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी राहुरीत सभा पार पडली होती. यावेळी सभेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर खोचक टीका करताना विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतरच्या पिढय़ांनी […]
शरद पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांचं खुल्या चर्चेचं आव्हान Read More »