पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी […]