‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा “शपथनामा” नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व आहे’ असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्वीट करुन शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला […]
‘शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व’ Read More »