News Bharati

भाजपा

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) आज (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान नागपूर येथे केंद्रिय मंत्री आणि नागपूर (Nagpur) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. […]

विक्रमी मताने विजयी होणार, १०१% खात्री – नितीन गडकरी Read More »

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान

Amravati Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्‍याविषयी बोलताना बेताल वक्तव्य केला आहे. नवनीत राणा यांच्‍याविषयी बोलताना संजय राऊत यांची अक्षरशः जीभ घसरली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघामध्‍ये काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची लढाई ही एका ‘नाची’सोबत आसल्याच

राऊतांची जीभ घसरली; …’नाची’सोबत लढाई म्हणत मराठी स्त्रीचा अपमान Read More »

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच

महाराष्ट्र लोकसभा २०२४ : देशातभारत लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. महायुतीमधील अनेक जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दरम्यान, मरत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha constituency) लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना

महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेच Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार

Parbhani Lok Sabha : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय प्रचाराने जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेल्या लोकसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार केला जाणार आहे. शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha constituency) महादेव जानकर (Mahadev Jankar)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार Read More »

प्रतीक्षा संपली… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

सातारा लोकसभा निवडणूक 2024 : भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून (BJP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीत साताऱ्याच्या (Satara Lok Sabha) जागेवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असताना उदयनराजेंनी उमेदवारीही वाट न पाहता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. आज अखेर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सातारा लोकसभा

प्रतीक्षा संपली… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी Read More »

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस Read More »

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. \”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान (Constitution) होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला\”. असं विधान फडणवीस यांनी

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »