News Bharati

भाजपा

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळपुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही […]

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण मोडीत काढणार या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत भाजप नेते आमदार आशिष शेलार आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. \”राहुल गांधी यांच्या वक्तव्याला संविधान विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणार भूमिका सार्वजनिकरित्या

\”तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,\” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले Read More »

राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं : पंकजा मुंडे

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्त्यव्याचा निषेधार्थ आज राज्यभरात काँग्रेस नेते खासदार राहूल गांधींच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत आशिष शेलार आणि पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, \”हे आंदोलन प्रत्येकाच्या जनामनात, गल्लीबोळात

राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं : पंकजा मुंडे Read More »

राहुल गांधींविरोधात भाजपाचे आज राज्यव्यापी आंदोलन

अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज (शुक्रवार , 13 सप्टेंबर) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी

राहुल गांधींविरोधात भाजपाचे आज राज्यव्यापी आंदोलन Read More »

काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का?

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात गणेशोत्सवाच्या उत्सव आनंदाच्या वातावरणात साजरा होत आहे. काँग्रेस (Congress) व त्यांच्या इकोसिस्टीमने नवा वाद निर्माण केला आहे. ‘आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी यांनी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणरायाची व महालक्ष्मीची पूजा व आरती काय केली, आख्ख्या काँग्रेस व इकोसिस्टीमच्या गोटात आगडोंब उसळला आहे,\” अशी खरमरीत टीका महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष

काँग्रेस व त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील बहुसंख्य हिंदू व हिंदू सणांचे वावडे का? Read More »

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का? असा हल्लाबोल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूद यांच्या निवासस्थानी गणपतीची पूजा केली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर

फरक फक्त इतकाच की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे; फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल Read More »

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले

मुंबई : वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीका केली होती. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले

वोट जिहाद मुस्लीम मतांसाठी हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही; भाजप नेत्याने राऊतांना फटकारले Read More »

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\”

भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का ? असा सवाल केला आहे. काँग्रेस नेते,खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांनी एका व्हिडीओद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची

\”प्रसाद लाडांचे मनोज जरांगेला आव्हान: राहुल गांधींचा बुरखा फाडणार का?\” Read More »

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर

जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य राहुल गांधी (Rahul gandhi) अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल बोलताना म्हणाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. \”राहुल गांधींनी देशात आरक्षण संपवण्याची गोष्ट सांगून पुन्हा एकदा काँग्रेसचा (Congress) आरक्षणविरोधी (Anti-reservation) चेहरा देशासमोर आणला आहे.

राहुल गांधींनी पुन्हा उघड केला काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा; अमित शाहांचे राहुल गांधींना ठणकावणारे उत्तर Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्रमोदी झारखंडमधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही माहिती दिली. यासोबतच सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात लोक मोठ्यासंख्येने सहभागी होणार असून लाखो लोक ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता Read More »