News Bharati

भाजपा

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नवी मुंबई : \”मराठा (Maratha) समाजाच्या मागण्या योग्य, पण त्या कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,\” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा […]

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

मविआ ला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील महायुती सरकार आणि विरोधी महाविकास विकास आघाडीचे नेते सध्या आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. दरम्यान, \”महाविकास आघाडीला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू,\” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलतांना म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, संकलन समितीच्या बैठकीत तिन्ही पक्षाचे एक-एक सदस्य आहेत. आणि

मविआ ला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीची (Wadgaon Sheri Assembly Constituency) जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे भाजप पक्ष सोडत असल्याची चर्चा होती. मात्र, मुळीक यांनी रविवारी उशिरा या अफवा फेटाळून लावल्या, त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जगदीश मुळीक

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही

काँग्रेस (Congress) पक्ष नेहमीच आरक्षणाच्या (Reservation) विरोधात राहिला आहे. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असं स्पष्ट मत भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलय. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. वर्षानुवर्षे येथे सत्तेवर आलेल्यांनी दहशतवाद पसरवला आणि तुमचे

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही Read More »

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध”

देशभरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला , वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसला \”गणपती पूजेचा विरोध करणारा\” असे म्हटले आहे मोदी म्हणाले, \”काँग्रेस हा असा पक्ष आहे जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि आस्थेला सतत त्रास देत आहे. आज पूर्ण देश गणपती बाप्पाच्या पूजेत मग्न आहे,

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध” Read More »

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे म्हणाले कि, नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे Read More »

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित

भाजप 288 पैकी 155 ते 160 जागा लढवणार – नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक Maharashtra राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी महायुतीचे म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंतनिर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. देशातील

Maharashtra: महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित Read More »

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रआणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेच्या अनुषंगाने पोस्टाच्यातिकिटाचं अनावरणही करणार आहेत. त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरलपार्कची पायाभरणी करतील.

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर Read More »

Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

राहुल गांधींवरील (Rahul Gandhi)अवमानजनक टिप्पणीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात कथित अवमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्या विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अमेरिका दौऱ्यात शीक धर्मियांबाबत संभ्रम निर्माण करणारे विधान केले होते. त्यामुळे रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल यांना उद्देशून कथित आक्षेपार्ह विधान

Rahul Gandhi: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल Read More »