News Bharati

भाजपा

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वाक्ययुद्ध सुरु आहे, ते काही थांबायचं नाव घेत नाही. यातच अनिल देशमुख यांनी फडणवीसांना मला सांगायचंय की माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्यावर दबाव टाकत माझ्यावर खोटे आरोप करत म्हटलं होतं. यावर […]

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला Read More »

काँग्रेस नेत्याकडून संकेत बावनकुळेला क्लिनचीट?; राऊत-अंधारे यांच्या आरोपांना काँग्रेसकडून पलटवार

नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारला झालेल्या अपघातावरून राजकारण तापले आहे. याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. राज्यसभा खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे वाहन संकेत बावनकुळे चालवत असल्याचा दावा करत आहेत. या प्रकरणी काँग्रेसने आपल्या मित्रपक्षापेक्षा वेगळी भूमिका

काँग्रेस नेत्याकडून संकेत बावनकुळेला क्लिनचीट?; राऊत-अंधारे यांच्या आरोपांना काँग्रेसकडून पलटवार Read More »

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करीत आहेत, असे त्यांनी म्हटले. यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार

कर्म तुम्ही केले, दोष आमच्या नेत्यांवर; चित्रा वाघ यांचा देशमुखांना फटकारा Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापनकरण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेयांनी दिली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या समितीमध्येतीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्धसदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती Read More »

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसनेच आणीबाणी लादली आणि संविधानाची प्रस्तावना बदलली, तीच काँग्रेस आता संविधानाबद्दल बोलत आहे. पूनावाला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स जी काँग्रेसची मित्रपक्ष आहे, त्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणण्याचे

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका Read More »

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवण्याची भाजपाची तयारी

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागाजिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्याबातमीत म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीबैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते याबैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाची

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवण्याची भाजपाची तयारी Read More »

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढू मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही Read More »

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत

आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांनी एकमेकांना चांगलच सुनावलं यात आता भाजपा नेत्यांने मनोज जरंगे यांना चांगलाच सुनावलं आहे \”ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात.

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत Read More »

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचासमावेश आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी.किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराज सिंह

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर Read More »