मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
ठाणे : मेट्रो ३ (Metro 3) स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलाय. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवून सेवा रविवार पासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी […]
मेट्रो 3 स्थगितीमागे उद्धव ठाकरेंचा इगो; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात Read More »