News Bharati

Vinayak A

मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही

मुंबई : शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी ३-४ चेहरे आहेत. पण त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे. ते शुक्रवारी टीव्ही ९ मराठीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्लीवारीचा भरपूर समाचार घेतला. \”उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपची एक नैसर्गिक यूती होती. आमची हिंदूत्वाची मतं एकत्रित राहिल्यामुळे त्याचा […]

मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही Read More »

देवेंद्र फडणवीसांना केवळ ब्राम्हण म्हणून लक्ष्य

महाराष्ट्र : \”जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!\” याचा अर्थ मनोज जरांगे, एकनाथ शिंदे आणि पवार हे तिघही मराठा जातीचे आहेत. आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ब्राम्हण जातीचे आहेत. म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातील लोकांना समजला आहे,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे

देवेंद्र फडणवीसांना केवळ ब्राम्हण म्हणून लक्ष्य Read More »

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचासमावेश आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनोहर लाल, जी.किशन रेड्डी, जितेंद्र सिंह आणि शिवराज सिंह

जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर Read More »

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण

घोष यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या सीबीआय अर्थातकेंद्रीय अन्वेषण ब्युरो तपासाला आव्हान देणाऱ्या संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याससर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. घोष हे कोलकाता येथील या महाविद्यालयाचे माजी प्राचार्यआहेत. भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोलकाताउच्च न्यायालय तपासावर लक्ष ठेवून असून तपास

आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण Read More »

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यातआले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचेजबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर वआरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसेस

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण Read More »

19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मुशीर खानने 373 चेंडूंत 181 धावा केल्या आहेत आणि दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले. मुशीरची १८१ धावांची खेळी आता दुलीप ट्रॉफी पदार्पणातील खेळाडूसाठी तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी, सचिनने गुवाहाटी येथे जानेवारी 1991 मध्ये पूर्व विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून खेळताना 159 धावा केल्या होत्या. वयाच्या अवघ्या 19

19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला Read More »

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले

मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा (Shivsena UBT) गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले Read More »

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखां निधी वितरणास मान्यता

राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखां निधी वितरणास मान्यता Read More »

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग…

महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयासमोर सर्व

राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग… Read More »

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोन्ही कुस्तीपटू ,आता काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. हे पक्षांतर लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे, कारण राजकीय पक्ष प्रवेश हे कधीकधी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थाचा परिणाम असतो. काही विश्लेषकांच्या मते, हे पक्षांतर राजकीय स्वार्थांनी प्रेरित असू शकते. काँग्रेस पक्ष, जो सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या सामील होण्यामुळे

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील Read More »