News Bharati

Vinayak A

रशिया-युक्रेन संघर्ष मिटवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर तोडगा काढण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच मेलोनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. इटलीमधील सेर्नोबिओ इथं आयोजित अँब्रोसेट्टी फोरमच्या […]

रशिया-युक्रेन संघर्ष मिटवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य Read More »

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद

नागपूर : मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर (Riddhpur) येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती. सत्ता बदलामुळे मध्यंतरीचा कालखंड हा या विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करुन कुलगुरुंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद Read More »

स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल

मुंबई : इतरांसाठी जगणे हा भारतीय तत्त्वज्ञानाने दिलेला शाश्वत विचार असून कोविड प्रतिबंधक लस निर्माण केल्यानंतर भारताने याच विचारामुळे लसीच्या माध्यमातून इतर देशांकडून नफा न कमावता अनेक राष्ट्रांना मोफत लस वितरित केली. पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी

स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल Read More »

राजधानी दिल्लीती महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात

राजधानी दिल्लीती महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्यावतीने आयोजित ‘शाश्वत विकास संमेलन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उमेश कुमावत आणि निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली, यावेळी ते बोलत होते गेल्या दोन

सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी Read More »

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक

पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी भारताच्या होकातो होतोझे सेमाने पुरुषांच्या शॉटपुट F57 वर्गात कांस्यपदक जिंकले.40 वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीटने खेळात पदार्पण करत चौथ्या प्रयत्नात वैयक्तिक सर्वोत्तम 14.65 मीटरसह पॅरालिम्पिक पदक मिळवले. होकातो होतोझे सेमा, जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे, 2002 मध्ये लष्करी कारवाईदरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात डावा पाय गमावला. त्याने वयाच्या 32 व्या वर्षी शॉट पुट घेतला

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक Read More »

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या

आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या संख्येने पुणे शहरात येत असतात. अशातच पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रोदेखील गणेशभक्तांच्या सेवेत तैनात असणार आहे. महामेट्रोने या गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महामेट्रो प्रशासनाने याबाबतची

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या Read More »

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले

पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये, भारतीय खेळाडूने आणखी एक सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताचा स्टार ॲथलीट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला पदक क्रमवारीत 14व्या स्थानावर नेले. भारताच्या नावावर आता 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य अशी एकूण 26 पदके आहेत. पॅरिस पॅरालिम्पिकच्या नवव्या दिवशी, प्रवीण कुमारने 2.08 मीटरची शानदार झेप

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले Read More »

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलतांना अजित पवारांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) सज्जड दम दिला

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावर बाप्पाचे अखंड कृपाछत्र राहो

मुंबई : आज देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील नागरिकांसह, जगभरातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पा चरणी केली आहे. श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकास चक्राला गती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; महाराष्ट्रावर बाप्पाचे अखंड कृपाछत्र राहो Read More »