NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस – वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील, तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डांचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईततल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. […]
NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ Read More »