उपमुख्यमंत्री अजित पवारांची गणरायाच्या चरणी सुख, शांती, आनंदाची प्रार्थना
पुणे : सर्वांना सुख, शांती, आनंद मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री तथा पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गणरायाच्या चरणी (Ganpati) घातले. शहरातील विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा घोष करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. अजित पवार यांनी महात्मा फुले […]
उपमुख्यमंत्री अजित पवारांची गणरायाच्या चरणी सुख, शांती, आनंदाची प्रार्थना Read More »