News Bharati

Vinayak A

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनीउद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा इथं प्रधानमंत्रीविश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आकडेवारीनुसार या योजनेचासर्वाधिक फायदा अनुसूचित जाती, अनुसूजित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांतल्यानागरिकांनी घेतल्याचं मोदी यांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य […]

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन Read More »

Congress : अर्बन नक्षल चालवतात काँग्रेस पक्ष – पंतप्रधान

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे (congress) विसर्जन करावे असे म्हटले होते. परंतु तसे न होता कॉंग्रेस पक्ष (congress) चालू राहिला परंतु त्या काळातील काँग्रेस आता राहिली नसून सध्याचा काँग्रेस पक्ष (congress) हा द्वेषाने भरलेला पक्ष आहे. तुकडे-तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत.जनतेने संघटित होऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन पंतप्रधान

Congress : अर्बन नक्षल चालवतात काँग्रेस पक्ष – पंतप्रधान Read More »

एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही; बच्चू कडूची जळजळीत टीका

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या (MVA) मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले, जेव्हा देशात काँग्रेस आणि भाजप लढत होती त्यावेळी शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा

एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही; बच्चू कडूची जळजळीत टीका Read More »

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी

माथेरानची आकर्षणाची केंद्रबिंदू असलेली टॉय ट्रेन आता मॉनसूनमध्येही सुरु राहणार आहे , असे सेंट्रल रेल्वेने सांगितले आहे. यासाठी त्यांनी 5 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. हे पैसे ट्रॅक्सच्या बदल्यासह अन्य सुविधांच्या उन्नतीसाठी वापरले जाणार आहेत. माथेरान लाइट रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणारी 2 फूट गेजची ऐतिहासिक रेल्वे आहे, जी नेरळ आणि माथेरान

माथेरान ची राणी पावसाळ्यातही धावणार, रेल्वेतर्फे ५ कोटींचा निधी Read More »

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध”

देशभरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला , वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर टीका केली आहे या कार्यक्रमात मोदींनी काँग्रेसला \”गणपती पूजेचा विरोध करणारा\” असे म्हटले आहे मोदी म्हणाले, \”काँग्रेस हा असा पक्ष आहे जो आपल्या संस्कृती, परंपरा आणि आस्थेला सतत त्रास देत आहे. आज पूर्ण देश गणपती बाप्पाच्या पूजेत मग्न आहे,

नरेंद्र मोदी यांची टीका :“काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध” Read More »

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम

ठाणे : बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. \”बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम Read More »

बुडापेस्ट येथील चेस ऑलिम्पियाडच्या 9व्या फेरीत भारताने उझबेकिस्तानविरुद्ध 2-2 अशी साधली बरोबरी

भारताने बुडापेस्टमधील ४५व्या चेस आॅलिम्पियादच्या ९व्या फेरीत उज्बेकिस्तानशी २-२ बरोबरी केली. ही भारताची पहिली बरोबरी झाली आहे. या परिणामाने भारत १७ गुणांसह सर्वोच्य स्थानी राहिले आहे. भारताच्या संघाने सुरूवातीला ८ फेरी जिंकत विजयाचा क्रम तोडला नाही. मात्र, ९व्या फेरीत उज्बेकिस्तानसमोर त्यांना प्रथमच बरोबरी करावी लागली. चारही खेळ बरोबरीत समाप्त झाले. उज्बेकिस्तानचा जखॉन्गिर वखिदोव आणि भारताचा

बुडापेस्ट येथील चेस ऑलिम्पियाडच्या 9व्या फेरीत भारताने उझबेकिस्तानविरुद्ध 2-2 अशी साधली बरोबरी Read More »

भेसळीच्या वादात तिरुपती बालाजी मंदिराला तूप कधीच पुरवले नाही :अमूलचे स्पष्टीकरण

तिरुपती बालाजी मंदिरात प्रसिद्ध लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या गुणवत्तेवर सुरू असलेल्या वादाला तोंड फोडणाऱ्या महत्त्वाच्या स्पष्टीकरणात, गुजरातमधील दुग्धशाळा कंपनी अमूलने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी मंदिराला तूप कधीच पुरवले नाही. गोमांस चरबी, डुकराची चरबी आणि माशाच्या तेलासह प्राण्यांच्या चरबीसह भेसळ असलेले तूप मंदिराच्या प्रसादासाठी अमूलकडून आणले जात असल्याचा काँग्रेस नेत्यांनी आणि इतरांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर

भेसळीच्या वादात तिरुपती बालाजी मंदिराला तूप कधीच पुरवले नाही :अमूलचे स्पष्टीकरण Read More »

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बावनकुळे म्हणाले कि, नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचे वक्तव्य देशाच्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. महाराष्ट्र राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही. त्यांचा वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या

नितेश राणे यांचे वक्तव्य चिथावणी देणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशची भाषा बोलणाऱ्या लोकांबाबत – बावनकुळे Read More »

मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही

सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) होणारा ‘लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सोलापूरच्या सकल मराठा (Maratha) समाजाने दिला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापुरात पाय ठेऊ देणार नाही अशी धमकी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलतांना दिली. २५ सप्टेंबर रोजी सोलापूरात

मराठा समाजाचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा; शिंदे-फडणवीस-पवार यांना सोलापूरात पाय ठेवू देणार नाही Read More »