कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी […]
कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »