News Bharati

Team NB Marathi

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती

नंदुरबार : आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजने’च्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन […]

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती Read More »

कॅब ड्रायव्हर आणि मुंबई पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई : सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेमध्ये, दक्षिण मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबईतील सर्वात नवीन सागरी दुवा असलेल्या अटल सेतू पुलावर कॅब ड्रायव्हरच्या द्रुत विचाराने आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या जलद कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचला. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेचे मानवी धैर्य आणि वेळीच हस्तक्षेपाचे उदाहरण म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कौतुक

कॅब ड्रायव्हर आणि मुंबई पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद Read More »

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते

नाशिक : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते Read More »

पंतप्रधान मोदींनी घेतली ऑलिम्पिक क्रीडापटूंची भेट

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी एका विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली आहे .15 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेला हा कार्यक्रम केवळ क्रीडापटूंच्या कामगिरीचा उत्सवच नव्हता तर जागतिक क्रीडा मंचावर भारताच्या वाढत्या पराक्रमाचे प्रदर्शन करणारा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण होता. उपस्थितांमध्ये

पंतप्रधान मोदींनी घेतली ऑलिम्पिक क्रीडापटूंची भेट Read More »

निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पत्रकार परिषद घेऊन जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि हरियाणामधील आगामी विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे, विशेषत: J&K साठी एक महत्त्वाची घटना आहे ज्याची स्थिती बदलल्यानंतर प्रथमच निवडणुका होणार आहेत. केंद्रशासित प्रदेश. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया

निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर Read More »

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट ‘वाळवी’ चमकला

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी ‘वाळवी’ला मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित,’वळवी’चे कथा आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेसाठी कौतुक केले गेले आहे, जे राष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांसाठी आणखी गौरवाची बाब आहे. मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म ‘वाळवी’ने मराठी सिनेमाची वैविध्य दाखवून केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर परीक्षकांची मने जिंकली. ‘वाळवी’ सोबतच, मराठी चित्रपटसृष्टीतील डॉक्युमेंटरी चित्रपट

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट ‘वाळवी’ चमकला Read More »

‘फिरते मेडिकल क्लिनिक’ मुळे रुग्णांना घरपोच उपचार सुविधा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती : ‘फिरते मेडीकल क्लिनिक’च्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील

‘फिरते मेडिकल क्लिनिक’ मुळे रुग्णांना घरपोच उपचार सुविधा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील Read More »

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार?

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) आज दुपारी ३ वाजता बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक तारखांची आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. याच बरोबर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रमाचा बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार? Read More »

राजाराम पूल चौकातील नवीन उड्डाणपुलाचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत

राजाराम पूल चौकातील नवीन उड्डाणपुलाचा अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन Read More »

‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश

पुणे : “करिअर जितके महत्वाचे आहे तितकेच मातृत्व देखील महत्वाचे आहे. राष्ट्रा साठी नवीन पिढी आणि चांगले नेतृत्व निर्माण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. राष्ट्र निर्मिती साठी स्त्रियांनी आपले कर्तव्य जाणून आणि समजून निर्णय घेणे महत्वाचे आहे.” असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी सांस्कृतिक वार्तापत्र च्या ‘मातृप्रेरणा’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळ्यावेळी केले.

‘मातृप्रेरणा’ विशेषांकातून राष्ट्रनिर्मितीसाठी मातृत्वाचा संदेश Read More »