News Bharati

Team NB Marathi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टला ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगावमध्ये

जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ (Lakhpati Didi) हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव (Jalgaon) येथील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या जागेची पाहणी केली व तयारीचा आढावा […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्टला ‘लखपती दीदी’ ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगावमध्ये Read More »

मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाची इच्छा

\”जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत\” अशी टीका भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि \”मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत! दोन मारा पण बाजीराव म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकत

मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाची इच्छा Read More »

निर्भयाच्या आईने केली ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी

कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निर्भयाची आई आशा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यास सपशेल अपशयी ठरल्याची टीका आशा देवी यांनी केली. \”दोषींवर कारवाई करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करण्याऐवजी, ममता

निर्भयाच्या आईने केली ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी Read More »

प्रो गोविंदा लीगमुळे १०० वर्षांची परंपरा जगभर पोहोचली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित प्रो गोविंदा (Pro Govinda) लीगच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद

प्रो गोविंदा लीगमुळे १०० वर्षांची परंपरा जगभर पोहोचली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

परळीत २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

मुंबई – राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Agricultural Festival) आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी

परळीत २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव Read More »

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार

मुंबई : पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच घोषित करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार Read More »

Mahindra ने थार रॉक्स केली लाँच

Mahindra & Mahindra ने बहु-प्रतीक्षित थार रॉक्स लाँच केली आहे, बेस पेट्रोल मॉडेलसाठी ₹12.99 लाख आणि डिझेलसाठी ₹13.99 लाख किंमत असेल थार रॉक्स हे नवीन सहा-स्लॅट ग्रिल, सी-आकाराचे डीआरएल असलेले गोल एलईडी हेडलाइट्स आणि बंपरमध्ये फॉग लाइट्ससह एक विशिष्ट लुक गाडी ला आले आहे , आतमध्ये, थार रॉक्समध्ये इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी ट्विन 10.25-इंच डिजिटल

Mahindra ने थार रॉक्स केली लाँच Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार

मुंबई : राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरित करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे

भोकर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील सबंध महिलांना परंपरागत चूल आणि मूल या चक्रातून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील नवा मोंढा येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे Read More »