जगातील सर्वात उंच पुलावर ७५० मीटर तिरंगा रॅली
स्वात्रंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी झालेल्या या कार्यक्रमात सहभागींनी एकता आणि स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक असलेला जगातील सर्वात उंच पुलावर ७५० मीटर तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅली हा केवळ मोर्चा नव्हता तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रगल्भ विधान […]
जगातील सर्वात उंच पुलावर ७५० मीटर तिरंगा रॅली Read More »