पुणे हिट अँड रन प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना फोन करून पुणे हिट अँड रन प्रकरणाच्या (Pune Hit and Run Case) आतापर्यंतच्या तपासाचा त्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. तसेच योग्य चौकशी करून […]
पुणे हिट अँड रन प्रकरण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना Read More »