News Bharati

Maharashtra

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या लोकोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन […]

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन Read More »

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नाशिकमधील आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार आहे. २० फूट उंच धर्मध्वजाची उभारणी मिळालेल्या माहितीनुसार, काळाराम मंदिराच्या शिखरावर तब्बल २० फूट उंच धर्मध्वज

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’ Read More »

ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा

सांगली : कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ या ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चेन्नई येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. पॉल दिनाकरण आणि सॅम्युअल दिनाकरण यांचा समावेश असून, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कवलापूर येथे १३

ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा Read More »

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे

नाशिक : पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. \”कुंभपर्वात केवळ हिंदूंनीच आपली दुकाने लावावीत. जर मुसलमानांसह अन्य धर्मीयांनी येथे घुसखोरी करून दुकाने लावली, तर ती उखडून टाका,\” असे थेट आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे. हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वधर्मीय

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे Read More »

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

गंगाखेड (परभणी) : हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृती, एकता आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सकल हिंदू समाज, कोद्री उपखंडाच्या वतीने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी भव्य ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कोद्री उपखंडातील हनुमान मंदिर परिसरात हा प्रेरणादायी सोहळा रंगणार आहे. संमेलनाची सुरुवात बुधवारी सकाळी ९:०० वाजता हनुमान मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने होईल. भारतमातेची

गंगाखेड : कोद्री उपखंडात १८ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान Read More »

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

गंगाखेड : घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर पडला महाग; १० सिलिंडर जप्त, ६ हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई

गंगाखेड (परभणी) : घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक ठिकाणी होणारा त्यांचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार गंगाखेड तहसील कार्यालयाने शुक्रवारी (दि. १३ मार्च) शहरात मोठी तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत ६ नामांकित हॉटेल्समधून १० घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. २७ हॉटेल्सची

गंगाखेड : घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर पडला महाग; १० सिलिंडर जप्त, ६ हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई Read More »

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्र : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये (उदा. CBSE, ICSE, IB आणि राज्य मंडळ) मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिला. विधानसभा सदस्य हारून खान यांनी एका शाळेसंदर्भात उपस्थित केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मंत्री भुसे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे Read More »

कॉल लागत नसेल तर ‘या’ पद्धतीने करा गॅस बुकिंग

महाराष्ट्र : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अडवल्याने भारताचा गॅस पुरवठाही प्रभावित झाला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने व्यावसायिक वापराऐवजी घरगुती वापराला प्राधान्य दिले असले तरी, गॅस बुकिंगची मुदत (Window) आता २१ दिवसांवरून २५ दिवसांवर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी फोन कॉलद्वारे बुकिंग

कॉल लागत नसेल तर ‘या’ पद्धतीने करा गॅस बुकिंग Read More »