News Bharati

मुसलमान

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सभागृह हे राज्याला दिशा देणारे, कायदे करणारे आणि १४ कोटी जनतेच्या सार्वभौम अधिकारांचे रक्षण करणारे पवित्र स्थान आहे. परंतु, याच सभागृहात जेव्हा काही सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना बाजूला सारून धार्मिक ग्रंथांचे आणि मध्ययुगीन ‘शरिया’ कायद्यांचे गोडवे गाऊ लागतात, तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेची आणि लोकशाहीची मान शरमेने खाली जाते. नाशिकमधील […]

संविधानाच्या मंदिरात ‘शरिया’चे भूत का? Read More »

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून

\”हमें तुमसे प्यार कितना\”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम Read More »

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आतंकवादविरोधी पथक (ATS), गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन मुसलमान तरुणांना अटक केली आहे. अजीम राणा आणि आझाद राजपूत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भारतातील संवेदनशील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक Read More »

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे

नाशिक : पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. \”कुंभपर्वात केवळ हिंदूंनीच आपली दुकाने लावावीत. जर मुसलमानांसह अन्य धर्मीयांनी येथे घुसखोरी करून दुकाने लावली, तर ती उखडून टाका,\” असे थेट आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे. हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वधर्मीय

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे Read More »

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे

बागवान मो. सुफियान मो. इब्राहिमशेख हुसेना बानो शेख हबीबबरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाहरईस खान सरफराज खानसायेरा बेगम अलिमुद्दीननौशीन फातिमा मो. अलीम कुरेशीशरफूद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीनसबाह आफरीन अन्सारी मो. अब्दुल साजिदसाबिहा बेगम हसन बजहावसय्यद इकबाल सय्यद खाजासय्यद समी सय्यद साहेबजानतांबोळी जाहेदा परवीनशेख रईस हबीब तुम्हाला काय वाटलं…? ही ज्ञानपीठ पारितोषिकासाठी संभावित उर्दू साहित्यिकांची यादी आहे? की

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे Read More »